या चकाकणाऱ्या गावांमध्ये असेल एक घर
काळ खुट्ट अंधार घेवून थरथरत्या पायांनी उभारण्याच्या प्रयत्नात

घराणे रडाव हुंदके देत,
उजेळात आधारलेली माणसं जरा थांबून,
निरखून पाहतील त्या घराकडे
दुःख वाटेल त्यांना, काही दुर्लक्ष करतील
काही कोसतील देवाला
बोलतील स्वतशीच, त्याने घराला आनंद वाटेल
अंधार मात्र तसाच असेल घरात, दारात आणि काळजात देखीलgartenmöbel design
bettwäsche tom und jerry
planeta sport muske patike novi pazar
giorgio armani sport
adidas beckenbauer trening
bomber jakke burgunder
гуми 18 цола
esprit round sunglasses
liemenes mergaitems
windows wont connect to iphone usb

प्रत्येक घराच्या दिशेने चालत येणारा माणूस घराला आपला वाटत असतो
त्याला कोणी तरी जावून सांगावं,
तुझ्या दिशेने पडणारी पावल कधीच काळोखाच्या दिशेने चालत अंधार झालेली आहेत

आता घराणे अंधाराची सवय करावी
जशी उर्वरित उजेळ पायाखाली दाबत चालणाऱ्या माणसांनी केलेली आहे.