भारतीय समाजवास्तव जातीव्यवस्था,पुरुषसत्ता आणि वर्गव्यवस्था या तिहेरी शोषण-शासनाच्या आणि गुंतागुंतीच्या विषमतेचे असल्याने ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ने ‘मार्क्सवाद-फुले-आंबेडकरवादा’ची तात्विक भूमिका स्वीकारली आहे. जात-वर्ग-स्त्रीदास्यान्ताच्या विचार आणि व्यवहार यांना गती देणाऱ्या पर्यायी राजकारणाच्या बहुमुखी आघाड्यांशी ‘सत्यशोधक प्रतिशब्द’बांधील आहे. त्यानुषंगाने अब्राह्मणी ज्ञानव्यवहाराचा विकास करण्याचा आणि मुक्तीगामी जनप्रबोधन व लढ्यांना बळ देण्याचाध्येयवादी प्रयत्न ‘सत्यशोधक प्रतिशब्द’ निष्ठेने तसेच निर्धाराने करीत राहील. शोषण-मुक्तीच्या सर्वंकष विचारजागृती व विचारपरिवर्तन यांच्याशी निगडीत वैचारिक हस्तक्षेपाचे कार्य करणारे हे राजकीय मुखपत्र आहे.

मासिक सत्यशोधक प्रतिशब्द
रजि.नं. MAHMAR49457


benetton outlet geox sito ufficiale hottubtravels.com reinforce-msk.ru blog.natvitasuplementos tata italia assurancegas.com 24bottle goldenhost maillardstylecenter.com blog.natvitasuplementos tata italia blog.natvitasuplementos egonvanherreweghe.be harmont & blaine outlet shop online

संपादक
किशोर जाधव

संपादक मंडळ
रमेश बिजेकर
सिद्धार्थ जगदेव
सुप्रिया गायकवाड
प्रबुद्ध म्हस्के
राकेश अहिरे