1. तुझाच नावाचा जयघोष करत
    आयुष्याच्या अचूक वेळी
    घोषणा आणि झेंड्यांच्या नादात
    समाजाचं निस्वार्थी काम करायच्या वेळी
    आम्ही सारं काही केलं
    जे आयुष्याच्या आले रवात
    न बसणारं न रुजणारं
    छदिष्ट होऊन रस्त्या रस्त्यात
    नाक्या नाक्यात, आळी- गळीत चौकात
    बिनदिखत लोकशाही म्हणून
    लिडर मिरवण्याची खाज म्हणून
    अणाढायी खर्ची घातली
    तल्लख बुद्धी, जवानीची उमेद
    कपडे संबळण्यात अन् शब्द झेलण्यात
    सारी हयात पालकीचे भोई म्हणून घालवली
    सब मेरे बाप का म्हणत,работни обувки fw34 steelite lusum s1p 38
    normamascellani.it
    covorase man
    bayern münchen spieler
    karl sneakers
    addobbi fai da te matrimonio
    prestonstadler.com
    spoločenské šaty pre moletky
    fingateau.com
    lifeonthevineministries.com
    अरेरावीच केली. जी बुद्धाला मान्य नाही !

2. कबरीत दडलेल्या अवशेषांचे
पोष्टमार्टम करण्याचे आता प्रायोजन काय ?
इंचा इंचात बुद्धच दडला
सम्राट अशोकाने धम्मचच पेरलाय त्या भारताचे काय ?
—X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-
आभाळ, जमिन, पाणी, रा, वारा,
काहीच कुणा कडून मागत नाही.
बिनशर्त, विनाअट सेवाच आयुष्यभर
मात्र, माणुस निवडुंगा सारखा काटे टोचल्यागत….!
माणुस मायनस माणुस होऊ जातो.
—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-X—-
उजेडाचाही काळोख केला जातो
आयुष्यभराची कमाई
सटर-फटर होते.
नैतिक गुन्ह्यांच्या व्यवहारात
अन् ब्रेकअप होतात चारचौघात
सुशिक्षीत असताना आशिकांतांकडून….!
-प्रकाशकुमार, जामसंडे

(प्रकाश जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक असून आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत)