समतेची वाट मी
क्रांतीची ज्योत तू व्हावीработни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

विद्रोहाचे सूर मी
तू प्रबोधनाचे गीत व्हावी

इंकलाबचा नारा मी
त्या सोबत डफावरची तू थाप व्हावी

जातींअंता साठी लढणारा मी
तू स्वातंत्र्य, न्याय, बंधुतेची हाक व्हावी

बा भीमाच्या शाहूंच्या फुलेंच्या वाटेवर चालणारा मी
तू ही जिजाऊ साऊ फातिमा  रमाईचा विचार व्हावी

 पेटवू मशाल परिवर्तनाच्या चळवळीची
या विषमतेला उध्वस्त करण्यासाठी

तू माझा मी तुझा हात हातात घेवु
आपण आपले स्वप्न असे होऊ