बाई, अत्याचाराचा हा सुरुंग
एक न एक दिवस तुलाच पेटवावा लागेल..
तू जिजाऊ होऊन  घडवले.. शिवबा
तरीही त्यातून निपजले काही मोगल..  जंगली..क्रूर
हिंस्र..श्वापद!
लचके तोडू पाहणाऱ्या अधाशी नजरांना
डोळ्यात अंगार पेटवून तुलाच आता भिडावं लागेल..
आणि अत्याचाराचा हा सुरुंग
एक न एक दिवस तुलाच पेटवावा लागेलработни обувки fw34 steelite lusum s1p 38
normamascellani.it
covorase man
bayern münchen spieler
karl sneakers
addobbi fai da te matrimonio
prestonstadler.com
spoločenské šaty pre moletky
fingateau.com
lifeonthevineministries.com

अत्याचाराने विस्कटतात तन मनाचं वस्त्र
कैवारी होऊ पाहणारा हात ही
क्षणात सरतो मागे
कळते जेव्हा तुझी जात आणि तुझं गोत्र
आत्मसन्मासाठी तुला आता वादळासंगे
वीज होऊन कोसळावं लागेल
आणि अत्याचाराचा हा  सुरूंग
एक न एक दिवस तुलाच पेटवावा लागेल….

धर्म परंपरेच्या नावाखाली झालीस अनेक वर्षे बंदीस्त
आता हीच वेळ आहे झुगारून टाक ती जोखडं
आणि हो मुक्त..
सावित्रीने दिलाय तुला शिक्षणाचा वसा
त्यानेच उमटवायचा आहे जगासमोर
तुला आता तुझ्या आत्मसन्माचा ठसा..
तुझ्या आत्मसन्मासाचा ठसा..

कवयित्री सिंधुदुर्गात कुडाळ येते माध्यमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत